Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कनिष्ठ व महाविद्यालयीन तरुण तरुणींचे समुवदेशन होणे गरजेचे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कनिष्ठ व महाविद्यालयीन तरुण तरुणींचे समुवदेशन होणे गरजेचे

जळगांव-(धर्मेश पालवे) येथील स्टेडिम चौकात बेडाळे कॉलेज समोर आज 11च्या सुमारास एका मुलीच्या छेड काढण्यावर रोडरोमिओ सह एक विद्यार्थ्यांला तरुणांनि मारहाण केली, त्यात रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि शाळकरी मुलांच्या सुटीची गर्दी झाली होती,एवढं सगड घडत असतांना हा तरुणाच भांडण विकोपाला जायला तयार नव्हता .वेळीच पोलिसांनी प्रवेश केल्याने अघटीत घटना घडली नाही.महाविद्यालयात प्रशासनाने कडक सेक्युरिटी लावली असतानाही बाहेर असं होऊ शकत या साशंकतेत राहिले, आणि पोलिसांनी सुद्धा आपल्या परीने सुरक्षा प्रदान तरी अस काही अनभीज्ञ होईल अशी आशेत राहिले। मागील काही दिवासाआधी मु जे महाविद्यालय मध्ये एक विद्यार्थी चा आपसातील वादातून खून झाला, नुकत्याच आठवड्यात एक दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षकावर हल्ला झाला, किरकोळ कारणावरून तरुणाचे वाद संपुष्टात येत आहेत.याकरिता तरुण तरुणींचे माहाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन व्हायला पाहिजे, सामाजिक सेवेत असणाऱ्या सेवाभावी एन जी ओ यांनी  समुपदेशनाच महत्त्व समजून प्रयत्न केला पाहिजे,असे झाल्यास योग्य च राहील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टेलर झाला बेघर, कुणी,घर देता का घर-शिवराम पाटील

Next Post

माहिती अधिकार-२००५ या कायद्याला माझी विनम्र श्रद्धांजली. – विश्वंभर चौधरी

Next Post
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

माहिती अधिकार-२००५ या कायद्याला माझी विनम्र श्रद्धांजली. - विश्वंभर चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo