Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कांचन नगर , वाल्मिक नगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/06/2022
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
कांचन नगर , वाल्मिक नगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

जळगाव – वाल्मिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय सोनवणे ( जॉन ) यांच्या नेतृत्वाखाली कांचन नगर , वाल्मिक नगर भागातील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . यावेळी दत्तात्रय सोनवणे जॉन यांची जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जळगाव उपाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली व जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्रजी पाटील यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , वाल्मिकमामा पाटील , प्रवक्ते योगेश भाऊ देसले , महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे , अमोल कोल्हे , अनिल पवार , महानगर सरचिटणीस रहीम तडवी , युवक कार्याध्यक्ष सुशील शिंदे , संजय जाधव , नईम खाटीक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार – युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ;फाली संमेलनाच्या पहिल्या सत्राचा समारोप

Next Post

नेहरू युवा केंद्रातर्फे ३ जुन रोजी भव्य सायकल रॅली!

Next Post
नेहरू युवा केंद्रातर्फे ३ जुन रोजी भव्य सायकल रॅली!

नेहरू युवा केंद्रातर्फे ३ जुन रोजी भव्य सायकल रॅली!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d