Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्रातर्फे ३ जुन रोजी भव्य सायकल रॅली!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्रातर्फे ३ जुन रोजी भव्य सायकल रॅली!

जळगाव, दि.२ – जगभरात ३ जून जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. फिट इंडिया मोहिमेंतर्गत उद्या दि.३ रोजी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उदघाटन होणार आहे.

केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे उद्या जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सायकल रॅलीचे उदघाटन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता शासकीय आयटीआय महाविद्यालय येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात होणार आहे.

जळगाव शहरात फिरून शिवतीर्थ मैदान येथे रॅलीचा समारोप होईल. जळगाव शहरातील सायकलप्रेमी, विद्यार्थी, तरुण, तरुणी आणि नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कांचन नगर , वाल्मिक नगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

Next Post

‘ग. स’. च्या कर्जावरील व्याजदरात कपात; वचनांची पुर्तता-अध्यक्ष उदय पाटील..

Next Post
‘ग. स’. च्या कर्जावरील व्याजदरात कपात; वचनांची पुर्तता-अध्यक्ष उदय पाटील..

'ग. स'. च्या कर्जावरील व्याजदरात कपात; वचनांची पुर्तता-अध्यक्ष उदय पाटील..

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo