Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

किलबिल बालक मंदिरात फॅन्सी ड्रेस स्पर्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
किलबिल बालक मंदिरात फॅन्सी ड्रेस स्पर्धा

जळगाव-(प्रतिनिधी)-खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्याअमृत मोहत्सवा निमित्ताने किलबिल बालक मंदिर  तसेच ज्युनिअर बालवाडी ची फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी झाली.
       या प्रसंगी मुलांनी नवनवीन संदेश त्याच्या अभिनयातून दिले, पाण्याचा थेंब, व्हॉट्सअॅप, भाजीवाली, बेटी बचाओ बेटी पढाओ , देवी देवता, नेतेमंडळी यांची भूमिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली .
         प्रसंगी शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी सर , केसीई च्या मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे , मुख्या. मंजुषा चौधरी , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,उपस्थित होते,

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वॉटर बेल” उपक्रम

Next Post

गवळीवाड्यात भोजन वाटप;प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

Next Post
गवळीवाड्यात  भोजन वाटप;प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

गवळीवाड्यात भोजन वाटप;प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo