Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गवळीवाड्यात भोजन वाटप;प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गवळीवाड्यात  भोजन वाटप;प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

जळगाव : येथील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथे आदर्श माहेश्वरी महिला मंडळ व बॉक्स ऑफ हेल्प संघटनेच्या वतीने गरजू व गरीब रहिवाशांना जेवण देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आदर्श  माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा तोतला व बॉक्स ऑफ हेल्पच्या अध्यक्ष सुधा काबरा यांच्या हस्ते नागरिकांना जेवण देण्यास प्रारंभ करण्यात आला. एकूण ४० नागरिकांना याचा लाभ झाला. यावेळी नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या संस्थापिका शीतल मंत्री,  सचिव अमिता सोमाणी, श्रीकांता मणियार, सुषमा मणियार, लतिका मंत्री, रंजना काबरा, रेखा तोतला, रेखा जाजू, सुषमा मनियार, गीता जाखेटे, भारती कोगटा, ज्योति लढ्ढा, सुवर्णा मुंदड़ा, मनीषा मनियार,लीना काबरा, सोहिनी तोष्णीवाल, संगीता कलंत्री, सारिका कोगटा, आरती काबरा, सोनाली काबरा, सुवर्णा मुंदडा, संध्या मुंदडा यांचेसह बॉक्स ऑफ हेल्प संघटनेच्या सुलभ लढढा, नीता परमार, आदर्श मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व माजी अध्यक्ष उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

किलबिल बालक मंदिरात फॅन्सी ड्रेस स्पर्धा

Next Post

नवउद्योजकांना बळ मिळण्यासाठी मेळावे गरजेचे- अॅड. उज्ज्वल निकम

Next Post

नवउद्योजकांना बळ मिळण्यासाठी मेळावे गरजेचे- अॅड. उज्ज्वल निकम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo