Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुंभारखेड्यात आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भूमीपूजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
कुंभारखेड्यात आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भूमीपूजन

रावेर-(प्रतिनिधी) – सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून सन 2020-2021 कुंभारखेडा गावा अंतर्गत अंदाजित सुमारे 5 लक्ष रक्कम चे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कनिष्ठ अभियंता हेमंत महाजन, अतुल महाजन सर,युवक काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष योगेश पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे,
कुंभारखेडा लोकनियुक्त संरपच लतिका बोंडे, उपसरपंच गोकुळ चव्हाण, मुरलीधर राणे,
प्रगती शील शेतकरी अशोक पाटील, जगन्नाथ पाटील, पंडित महाजन,पी के बोंडे, हेमंत चौधरी, शांताराम राणे, प्रदीप पाटील, माधव चौधरी, डॉ आर के महाजन, बाळू बोदोडे,जगन्नाथ हरी पाटील, पिंटू सोनार,राजू पाटील, प्रविण बोंडे, दगडू तडवी, सतिश पाटील, समाधान भालेराव, फिरोज तडवी, ,पिंटू अटावलकर, रविंद्र महाजन,धनू जंगले, रघुनाथ पोतदार, सह ग्रामसेवक अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ब्रेकिंग – जिल्ह्यात ४०९ कोविड-१९ रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

महाविद्यालय बंदमुळे शैक्षणिक नुकसान; विद्यार्थ्याचे तहसीलदारां तर्फे शिक्षणमंत्र्याना निवेदन

Next Post
महाविद्यालय बंदमुळे शैक्षणिक नुकसान; विद्यार्थ्याचे तहसीलदारां तर्फे शिक्षणमंत्र्याना निवेदन

महाविद्यालय बंदमुळे शैक्षणिक नुकसान; विद्यार्थ्याचे तहसीलदारां तर्फे शिक्षणमंत्र्याना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo