Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के सी ई चे आय एम आर ला नॅक A प्रमाणपत्र प्राप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
के सी ई चे आय एम आर ला नॅक A प्रमाणपत्र प्राप्त

जळगाव दि.8- 36 वर्षाची दिर्घ परंपरा पाठीशी असलेली खान्देशातील सर्वात जुनी व्यवस्थापन संस्था के सी ई चे आय एम आर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत परत दुसर्‍यांदा नॅक प्रमाणित झाली आहे. या प्रक्रियेत के सी ई चे आय एम आर ला A प्रमाणपत्र उच्च मुल्यांकनासह प्राप्त झाले आहे.
के सी ई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली, दुरदृष्टीने, धडाडीने संस्थेची विजयी पताका कायम उंचावत आहे . आय एम आर हि संस्था फक्त व्यवस्थापनच नाही तर संगणक क्षेत्रातील संपुर्ण खान्देशात आघाडीची संस्था म्हणुन कार्यरत आहे. संचालक म्हणुन प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांचे नेतृत्व संस्थेला विविध क्षेत्रात कायम पुढे नेणारेच शाबीत झाले.

संस्थेच्या 36 वर्षाच्या कार्यकाळात 32 वेळा आपले विद्यार्थी विद्यापीठात सर्वप्रथम ठरले आणि अर्थातच सुवर्णपदक विजेतेही.. 
आय आय एम कोझीकोड आणि कलकत्ता,बनारस विश्र्व हिंदू विद्यापिठ येथील स्पर्धांमधुनही आपले संघ अव्वल ठरले आहेत .  

के सी ई चे आय एम आर पुनश्र A नॅक प्रमाणित होण्यामागे के सी ई चे व्यवस्थापन सदस्यांची प्रेरणा महत्त्वाची ठरली. नॅक समन्वयक म्हणुन डॉ तनुजा महाजन, यांनी हि धुरा प्रभावी पणे निभावली. कुठलेही यश ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असते. संस्थेतील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने हे यश सहज संपादन करता आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय नाटिका स्पर्धा

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर झंडा’ उपक्रमासाठी प्रत्येक विभागाने कृति आराखडा तयार करावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo