Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय नाटिका स्पर्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव दि. 7 (प्रतिनिधी) – येथील  गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 5 वी ते 10 वी असा व 11 ते पद्युत्तर, खुला अशा दोन गटात ‘स्वातंत्र्य सैनिकांच्या समरगाथा’ राष्ट्रीय पातळीवरील नाटिका स्पर्धा आयोजली आहे. स्पर्धकांनी आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकाच्या जीवनावर आणि वास्तविक घटनेवर आधारित नाटिका सादर करावयाची आहे. त्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेत्यांना पारितोषिक वितरण 15 ऑगस्टला होईल याबाबत गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविण्यात आले आहे.
स्वातंत्र्य हा केवळ शब्द नसून ते जीवन आहे. महात्मा गांधी म्हणतात,”स्वातंत्र्य हा जीवनाचा श्वास आहे”.या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धक ज्या जिल्ह्यातील आहे अशा स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकाच्या जीवनावर आणि वास्तविक घटनेवर आधारित 3 ते 7 मिनिटांची नाटिका सादर असावी. स्पर्धकास त्याच्या सोयीनुसार मराठी, हिंदी आणि इग्रजी भाषेतून नाटिका सादर करता येऊ शकेल.

भरघोस रोख पारितोषिके..
पुरस्कार गट-1: इ.5 ते 10 प्रथम पारितोषिक – ₹15000/ द्वितीय पारितोषिक – ₹11000/ तृतीय पारितोषिक – ₹ 7000/ दोन प्रोत्साहन पुरस्कार – ₹ 5000/ गट-2 :इ.11तेपदव्युत्तर वखुला प्रथमपारितोषिक – ₹21000/ द्वितीय पारितोषिक – ₹15000/ तृतीय पारितोषिक – ₹10000/ दोन प्रोत्साहन पुरस्कार – ₹ 5000/ असे भरघोस रोख पारितोषिके ठेवण्यात आलेले आहेत.

15ऑगस्टला स्पर्धेचा निकाल

नाटिका इडिटींग न केलेला व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे. निवडक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट  असेल, गांधी तीर्थच्या सोशल मीडियावर निवडलेल्या व्हिडिओला लाईक प्राप्त करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 2022 (75 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधीतीर्थ आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे.) राष्ट्रीय नाटिका स्पर्धेची संपूर्ण नियमावली खालील वेबसाईटवर, त्याच प्रमाणे स्पर्धेचा  निकाल गांधी रिसर्च फाउंडेशनचे वेबसाइट www.gandhifoundation.net वर 15 ऑगस्ट 2022 नंतर बघू शकतात. असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा;रोटरी क्लब व संजीवनी हाँस्पिटल तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

Next Post

के सी ई चे आय एम आर ला नॅक A प्रमाणपत्र प्राप्त

Next Post
के सी ई चे आय एम आर ला नॅक A प्रमाणपत्र प्राप्त

के सी ई चे आय एम आर ला नॅक A प्रमाणपत्र प्राप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo