Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.सी.ई. च्या वर्धापन दिनानिमित्त नाट्यछटा स्पर्धा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
के.सी.ई. च्या वर्धापन दिनानिमित्त नाट्यछटा स्पर्धा

जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प वी पाटील तसेच ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला सामान्य माणूस व निसर्ग राजा, पूरग्रस्त व्यक्तीची व्यथा, हिरकणी, कोरोनाचा व्याप चिमुकल्यांना वैताग, कोरोनात गेलेल्या आईच्या मुलीची भावना, छकुलीचा ऑनलाईन अभ्यास, भ्रूण हत्या, एकच प्याला, गावरान गंगु मुंबईला जाते, लोकसंख्या वाढ अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सुंदर अशा नाट्यछटा ऑनलाईन पद्धतीने सादर केल्या.

विद्यार्थ्यांकडून सदर नाट्यछटा चे व्हिडिओज व्हाट्सअप ग्रुप द्वारा एकत्रित करून सदर स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच डी व्ही चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील, अतुल पाटील, चंद्रकांत कोळी, पराग राणे, डी. बी.चौधरी आदींनी स्पर्धेचे नियोजन तसेच परीक्षण केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू -नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Next Post

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo