Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अनाथ गतिमंद मुलांसाठी अन्नदान व मिठाई वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कै.अजय पाटील यांच्या  पुण्यस्मरणा निमित्त अनाथ गतिमंद  मुलांसाठी अन्नदान व मिठाई वाटप

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :- येथुन जवळच असलेल्या वनकोठे येथील ‘ ‘ सहवास अनाथ गतिमंद मुलांची कार्यशाळा सोनबर्डी ‘ ‘ येथे डॉ. सुरेश पाटील यांनी आपले मित्र अतुल पाटील यांचा लहान भाऊ कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने अन्नदान व मिठाई वाटप केली. त्यावेळी ते म्हणाले कि , आपल्याला आपले उदरनिर्वाह करतांना किती गोष्टींना सामोरे जावे लागते , पण अशा अनाथ मुलांसाठी काय ? कोणी बघून जातात तर कोणी त्यांना होणारे व्यथांबद्दल बोलत असत. पण आपण समाजाचे काही देणं लागते , या उद्देशाने आपले देखील काही तरी देणं लागत.या उद्देशाने अतुल पाटील यांनी १ क्विंटल गहू दिला. व सर्व मुलांना मिठाई वाटप केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आडगाव येथील तरुणाचा पाटचारीत पडून मृत्य

Next Post

महाआघाडी सरकारच्या विरोधात जामनेर तहसील कार्यालयात भाजपचे धरणे आंदोलन

Next Post
महाआघाडी सरकारच्या विरोधात जामनेर तहसील कार्यालयात भाजपचे धरणे आंदोलन

महाआघाडी सरकारच्या विरोधात जामनेर तहसील कार्यालयात भाजपचे धरणे आंदोलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d