Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आडगाव येथील तरुणाचा पाटचारीत पडून मृत्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता. एरंडोल ( सागर शेलार )-येथुन जवळच असलेल्या आडगाव येथील दत्तात्रय इच्छाराम महाजन ( वय ३२ ) हा दि २४ रोजी ४ वाजेच्या दरम्यान पाटचारी न ७ येथे म्हशी चारत होता.म्हशी पाण्याकडे जात होत्या म्हणून तो म्हशींना वळवत असतांना त्याचा पाय घसरला व तो पाटचारीत जाऊन पडला. पाटचारीची उंची ७ ते ८ फुट उंच असल्याने त्याचा प्राण वाचविणे अयशस्वी ठरले.सध्या पाटाचे पाणी सुरू असल्याने तो पाण्याच्या प्रवाहात गेल्यामुळे बेपत्ता झाला होता , मात्र पाट बंद करून ७ ते ८ तास झाले तेंव्हा पाण्याची पातळी खालावली व शोध घेतला असता , येथील शेतकरी लहू मोरे यांच्या शेताजवळ त्याचा मृत देह आढळून आला.त्याच्या पश्चात वडिल , पत्नी , मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तरूणाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत कासोदा पो. स्टे. ला आकस्मित मृत्युची नोंद झाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरु युवा केंद्रातर्फे खंड स्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

Next Post

कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अनाथ गतिमंद मुलांसाठी अन्नदान व मिठाई वाटप

Next Post
कै.अजय पाटील यांच्या  पुण्यस्मरणा निमित्त अनाथ गतिमंद  मुलांसाठी अन्नदान व मिठाई वाटप

कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अनाथ गतिमंद मुलांसाठी अन्नदान व मिठाई वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo