Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना पार्श्वभूमीवर फैजपुरातील महसूल, पोलिस, युनियन बँक, विद्युत मंडळाचे कार्य मोलाचे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

फैजपूर(किरण पाटील)- कोरोना व लॉकडाऊनच्या काळात महसूल व पोलीस प्रशासन बरोबर विद्युत मंडळ व युनियन बँकेचे महत्वाचे कार्य सुरू असून गेल्या पन्नास दिवसाच्या कार्यकाळात फैजपूर परिसरात कोरोना व लॉक डाऊनच्या कार्यकाळात यावल रावेर तालुक्यात एकही रुग्ण कोरोना ग्रस्त आढळून आलेला नसून खरी योगदान या परिसरात पोलीस व महसूल यांच्या पाठोपाठ विद्युत महामंडळ तसेच युनियन बँक कार्य सुद्धा महत्वाचे ठरत असल्याचे दिसत आहे.

गेल्या 50 दिवसाच्या कोरोना व लॉक डाऊनच्या परिस्थितीत परिसरात पोलीस व महसूल त्या पाठोपाठ युनियन बँक मध्ये शासनातर्फे अनेक योजना आल्या जन धन तसेच उज्वला असा खात्यांमध्ये शासनाकडून लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी गर्दी वाढत असताना बँकेचे व्यवस्थापक जे एस टोकरे यांनी नियोजनबद्ध घरपोच सेवा दिली तसेच राज्य विद्युत मंडळ विनोद नरेंद्र सरोदे यांनी या काळात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवत जातीने लक्ष देत असल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा समाधान व्यक्त केला जात आहे.

तर अशा काळात गर्दी जमली असती आणि वेळोवेळी कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी तोंड द्यावे लागते म्हणून विद्युत मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सध्या विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी सुद्धा उन्हाळा सुरू असताना विजेची बचत करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करीत आहे तसेच येथील एपीआय प्रकाश वानखडे यांनी या कार्यकाळात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी अहोरात्र आपल्या कर्मचार्‍यांना सोबत घेऊन फैजपुरात सर्वत्र माक्स न लावणाऱ्या व लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करीत आहे. मुख्याधिकारी यांच्यासोबत अविनाश चौधरी, टी एन चौधरी,  रुबाब तडवी, वाणी साहेब,  रमेश सराफ, नंदकिशोर कापडे, हमीद तडवी यांच्यासोबत कर्मचारी परिश्रम घेत असून यामुळे त्यांचे कार्य मोलाचे ठरत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचो-यात आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले

Next Post

माथेफिरू तरुणाचा 3 ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला

Next Post
माथेफिरू तरुणाचा 3 ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला

माथेफिरू तरुणाचा 3 ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo