Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माथेफिरू तरुणाचा 3 ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
माथेफिरू तरुणाचा 3 ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला

मुंबई – प्रतिनिधी

मरिन ड्राईव्ह परिसरात 27 वर्षीय तरुणाने 3 पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली  आहे. सदर तरुण आईसोबत भांडण करून घराबाहेर पडला होता. करण प्रदीप नायर असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो बेरोजगार आहे. हा तरूण कंबाला हिल येथील उच्चभ्रू वस्तीतील रहिवासी आहे. मरिन ड्राईव्ह येथील फुटपाथवर नायर शुक्रवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास चाकू घेऊन फिरत होता. त्यावेळी बोट क्लबजवळ नाकाबंदीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी चाकूधारी तरुणाला पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्याच्या जवळ जाताच तो चाकू फिरवायचा.      

भीतीपोटी स्वत:वर अथवा पोलिसांवर तरुण वार करेल, ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस नायरला पकडण्यासाठी घेराव घालत होते. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना नायरने चाकू फिरवल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके व पोलीस शिपाई सागर शेळके गंभीर जखमी झाले. अथक प्रयत्न करून अखेर नायरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान जखमी पोलिसांना तात्काळ प्राथमिक जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणी लो. टी. मार्ग पोलीस ठाण्यात ( गु र क्र २८२/२०) भादंवि कलम ३०७, ३३२, ३२४, ३५३ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.आईसोबत भांडण करून आरोपी करण नायर हा घराबाहेर पडला होता. आज कोणाला तरी मारणार, असा निश्चय करूनच करण नायर घराबाहेर पडल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर फैजपुरातील महसूल, पोलिस, युनियन बँक, विद्युत मंडळाचे कार्य मोलाचे

Next Post

भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

Next Post
भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo