Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना महामारीत फैजपूर तलाठी कार्यालयातील परिसरातील वृक्षांना जगविण्यासाठी पाणी देण्याचे कार्य सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना महामारीत फैजपूर तलाठी कार्यालयातील  परिसरातील वृक्षांना जगविण्यासाठी पाणी देण्याचे कार्य सुरू

विरोदा(किरण पाटील)- फैजपूर तलाठी कार्यलय परिसरात लावण्यात आलेली विविध  झाडें कोरडी होऊ नये यासाठी भर उन्हाळ्यात पाणी देउन जगवण्याचे कार्य कोरोना महामारीत केले जात आहे. फैजपूर व परिसर विभागाचे मंडळाधिकारी जे  बी बंगाळे यांनी फैजपूर तलाठी कार्यालय परिसरात मागील वर्षी जून महिन्यात  लोकवर्गणी तुन जागेला कंपाऊंड व  20 ते 25  वड, लिंब, अशोक वृक्ष, बेल, बदाम, निलगिरी, लाल पारिजातीक फुल  अशी वेगवेगळी झाडे लावून परिसर सुशोभित केला. त्यामुळं परिसरात ऊर्जा निर्माण झाली. झाडांना  माती टाकली, विटांचे कुंपण केले नेहमी पाणी टाकून झाडें जगवली आहेत. सध्या कोरोना महामारी मुळे सर्वत्र बंद आहे.  सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने  शनिवार रविवार कार्यालय बंद असते वरिष्ठांचा आदेश व महत्वाचे काम असेल तर शनिवारी सुद्धा यावे लागते यातच  ही लावलेली झाले उन्हाळ्यात कोरडी होऊ नये जगली पाहिजे यासाठी कार्यलय परिसरातील अत्यन्त जुने पाण्याचे टँकर भरून आणून नळी द्वारे सर्व वृक्षांना जगवण्याचे कार्य मंडलाधिकारी जे बी बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, कोतवाल तुषार जाधव, संजय राजपूत, बंडू तायडे करीत आहे.  त्यामुळे उन्हाळ्यात ही वृक्ष हिरवीगार दिसत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव रनर्स चा सुरक्षित बाजारला खा. ऊन्मेश पाटील यांची भेटीप्रसंगी कौतुकोदगार

Next Post

कोरोना पार्श्वभूमीवर किशोर आगिवाल यांच्या वाढदिवसनिमित्त रक्त संकलन

Next Post
कोरोना पार्श्वभूमीवर किशोर आगिवाल यांच्या वाढदिवसनिमित्त रक्त संकलन

कोरोना पार्श्वभूमीवर किशोर आगिवाल यांच्या वाढदिवसनिमित्त रक्त संकलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo