Sunday, November 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना पार्श्वभूमीवर किशोर आगिवाल यांच्या वाढदिवसनिमित्त रक्त संकलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना पार्श्वभूमीवर किशोर आगिवाल यांच्या वाढदिवसनिमित्त रक्त संकलन

जळगांव(प्रतिनिधी)- देशावर असलेले कोरोना महामारीचे सावटामुळे जळगावात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहानुसार आज नांद्रा बु, ता. जि. जळगाव येथे किशोर शालिग्राम आगिवाल यांचे ६१ वे वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून तसेच घरपोच अन्नदान वाटप करून साजरी करण्यात आले. यावेळेस रेड प्लस रक्तपेढी यांच्या कडून  डॉ. भरत गायकवाड, सुरज पाटील, पंकज गायकवाड आणि दिपक पाटील यांनी गावकऱ्यांच्या स्वयमस्पूर्ती ने २६ पिशवी रक्त संकलन केले. यावेळेस हितेश आगिवाल यांनी सर्वांना कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर बाबत मार्गदर्शन केले तसेच सर्वांना घरीच राहून मदत करण्यास आवाहन केले. या कार्यक्रमासाठी पो. पा. नितीन सोनवणे, आरोग्य अधिकारी रविकिरण पवार, जगदीश पाटील, पितांबर सपकाळे, एकनाथ सोनवणे, दगडु चौधरी, दिलीप आगिवाल, किशन सोमाणी, अशोक पाटील, निखिल चव्हाण, वाचनालय कट्टा समस्त ग्रामस्थ तसेच तरुण मंडळी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना महामारीत फैजपूर तलाठी कार्यालयातील परिसरातील वृक्षांना जगविण्यासाठी पाणी देण्याचे कार्य सुरू

Next Post

सानुग्रह मदतीसह विनव्याजी कर्ज द्या; धोबी समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post
सानुग्रह मदतीसह विनव्याजी कर्ज द्या; धोबी समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सानुग्रह मदतीसह विनव्याजी कर्ज द्या; धोबी समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo