Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क.ब.चौधरी व विद्यापीठ परिक्षेत्रातील इंग्लिश टीचर असोसिएशन यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव- शैक्षणिक वर्ष २०१९ – २० मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी व विद्यापीठ परिक्षेत्रातील इंग्लिश टीचर असोसिएशन यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते. हि स्पर्धा महाविद्यालय स्तरीय, जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय या तीन स्तरावर घेण्यात आली.

जिल्हास्तरीय स्पर्धा हि डी.डी.एस.पी. महाविद्यालय, एरंडोल येथे तर विद्यापीठ स्तरीय स्पर्धा हि प.रा. सोसायटीचे कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे पार पडली.  या दोन्ही स्तरावर मू.जे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. कोमल रायसिंघानी व कु. शिफा बागवान यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.याबद्दल मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे, भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.बी.एन.केसुर तसेच इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ.पी.एम.चव्हाण, डॉ.योगिनी राजपूत व प्राध्यापक अनिल क्षीरसागर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धुळे येथे आयोजित स्पर्धेत मु. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहा पारितोषिके पटकावली

Next Post

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ ;शनिवारी15 फेब्रुवारी रोजी वितरण सोहळ्याचे आयोजन

Next Post

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ ;शनिवारी15 फेब्रुवारी रोजी वितरण सोहळ्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo