Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धुळे येथे आयोजित स्पर्धेत मु. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहा पारितोषिके पटकावली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-  झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथे आयोजित  स्पर्धेत सहभागी झालेल्या मु. जे. महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहा पारितोषिके पटकावत घवघवीत यश संपादन केले. पोस्टर स्पर्धेत  पाटील मयूर (FY BSc) ह्याने प्रथम क्रमांक तसेच झांबरे कल्याणी (SY BSc)  व ठाकरे दीपमाला (TY Bsc) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रश्नमंजुषा (क्विझ) स्पर्धेत चावरे रोहित (FY BSc) ह्याने द्वितीय , विश्वकर्मा आदिपकुमार (TY Bsc) ह्याने तृतीय व जाधव श्वेता (TY Bsc) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.या स्पर्धेस विभाग प्रमुख डॉ. के. जी. खडसे, प्रा. डॉ.  योगिता वाघ, प्रा. कविता डहाके, मणियार यांचे सहकार्य लाभले. के. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत  नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य एस. एन. भारंबे व संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक वृंद यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव येथे 1 मार्च रोजी जातपंचायत विरोधी परिषदेचे आयोजन : महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती

Next Post

क.ब.चौधरी व विद्यापीठ परिक्षेत्रातील इंग्लिश टीचर असोसिएशन यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Next Post

क.ब.चौधरी व विद्यापीठ परिक्षेत्रातील इंग्लिश टीचर असोसिएशन यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo