Wednesday, December 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

जैन हिल्सच्या परिसरात झालेल्या अनुलोम संस्थेच्या बैठकी नंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनमधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याशेजारी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन आणि अतुल जैन.

जळगाव दि. ७ : जैन इरिगेशनचा परिसर म्हणजे पर्यावरण आणि विकासाचा संगम असल्याचे निरीक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदविले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात अनुलोम संस्थेच्या आज झालेल्या तिसऱ्या वार्षिक बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते.

अनुलोम संस्थेच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आगमन जैन हिल्स परिसरात झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जैन हिल्स येथील सुंदर अशा परिसरात उभारण्यात आलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वैशिष्ट्येपूर्ण वास्तूचे त्यांनी अवलोकन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांबद्दल जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. तसेच त्यांनी कंपनीच्या कामाकाजाबद्दल, भविष्यातील प्रकल्पाबद्दलची माहिती जाणून घेतली. यापूर्वी दिलेल्या भेटीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी जैन हिल्स परिसराची रचना, बांधणी आणि पर्यावरणाची जपणूक भावणारे असल्याचे स्पष्ट केले होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मोबाईल कंपनीच्या टावर दुरुस्ती करिता मॅकेनिकल चा जिव धोक्यात

Next Post

नाशिक जलमय “जनजीवन विस्कळीत”

Next Post
नाशिक जलमय “जनजीवन विस्कळीत”

नाशिक जलमय "जनजीवन विस्कळीत"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d