Tuesday, August 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गायरान जमीन अतिक्रमण बाबत रिपाइं च्या आंदोलनाला यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
गायरान जमीन अतिक्रमण बाबत रिपाइं च्या आंदोलनाला यश

लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करून भूमिहीन शेतमजूर दलितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कसित करण्यात येणार नसल्याचे आश्वासन ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव सुमित वजाळे आणि रिपाइंचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने केलेल्या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती सुमित वजाळे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ जे जी पंडित विद्यालयात संस्थेचा वर्धापन दिन साजरा

Next Post

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर देते अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

Next Post
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर देते अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर देते अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo