Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर देते अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर देते अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

फौजपुर-(प्रतिनिधी) – धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महाविद्यालय परिसरात अग्नि सुरक्षा (फायर सेफ्टी) उपकरणांचा वापर कसा करावा या विषयी स्वतः प्रकाश बोरनारे, प्रो.एस.एस. खेडकर सहयोगी अग्नी शमन अभियांत्रिकी सुरक्षा संयोजक आणि औद्यागिक प्रशिक्षक यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले.

एस.एस.खेडकर यांनी सांगितले की अचानक अग्निजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेवर सावध राहावे व आगीपासून बचाव होण्यासाठी निर्माण करण्यात आलेले उपकरण दर्शनी भागात ठेवावे व उपलब्ध असणाऱ्या उपकरणांचा वापर कसा करावा त्याचे मार्गदर्शन केले या वेळी शिक्षकेतर कर्मचारी श्री.कैलास चंदनशिव यांच्या कडून अधिकाऱ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून घेतले. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, सर्व उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, डॉ.विलास बोरोले, डॉ.उदय जगताप, डॉ.एस.व्ही.जाधव, प्रा.डी.बी.तायडे व प्रा.अतुल वाणी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गायरान जमीन अतिक्रमण बाबत रिपाइं च्या आंदोलनाला यश

Next Post

‘राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ देऊन ॲड. मुकुंदराव जाधव यांचा होणार सन्मान

Next Post
‘राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ देऊन ॲड. मुकुंदराव जाधव यांचा होणार सन्मान

'राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण' देऊन ॲड. मुकुंदराव जाधव यांचा होणार सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo