Tuesday, September 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

धरणगाव दि.१७(प्रतिनिधी): गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे यांच्या सूचनेनुसार धरणगाव तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गाव कृती आराखडा प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले.

सदर प्रशिक्षणार्थीना प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.निलेश रायपुरकर(महिती शिक्षण व संवाद तज्ञ), राजतिलक विजय सोनार (कनिष्ठ अभियंता)तसेच गट समन्वयक सपना पाटिल यानी दिले. प्रत्यक्ष गाव कृती आराखडा करण्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या समस्या तसेच गाव कृति आराखडा (DPR) करण्यापूर्वी प्राथमिकता समजावी यासाठी सदर उजळनी प्रशिक्षण घेण्यात आले.

समूह समन्वयक अमित तडवी यांनी प्रशिक्षण आयोजन सहकार्य केले.यावेळी गाव कृती आराखडा तात्काळ सादर करण्याच्या सूचना श्रीमती स्नेहा कुडचे यांनी ग्रामसेवकांना दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन-उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा

Next Post

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

Next Post
जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo