Tuesday, April 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधुन असोद्याच्या असंख्य युवकांचा शिंदे गटाच्या शिसेनेत प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधुन असोद्याच्या असंख्य युवकांचा शिंदे गटाच्या शिसेनेत प्रवेश

जळगाव /ग्रामीण – (प्रतिनिधी) – शिवसेनेचे नेतृत्व करणारे “मुलुख मैदान तोफ” गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत आसोदा येथील फुले, शाहू, आंबेडकर संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे सदस्यांसह शेकडो भीमसैनिकांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

असंख्य युवकांचे हृदय सम्राट आदरणीय गुलाबराव के पाटील यांच्या झुंजार नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करीत आहोत महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. तर भिमसैनिक आणि शिवसैनिकांचे ऐक्य अभिमानाची बाब असून आपली साथ विरोधकांच्या छाताड्यावर घणासारखा आदळणारा ठरेल असे प्रतिपादन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

आसोदा येथील फुले, शाहू , आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच चंदनभाऊ बिऱ्हाडे यांचा आज शिंदे शिवसेनेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यांच्या सोबत संजय कासार, कैलास कुंभार, गणेश पाटील, लहाणू पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, गणेश बिऱ्हाडे, किशोर बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, बंटी सपकाळे, समाधान साळुंखे, विष्णू बिऱ्हाडे, नरेंद्र मरसाळे , योगेश मरसाळे, महेंद्र सपकाळे, गणेश पवार, संदीप बिऱ्हाडे, भुरा मरसाळे, दिपक मरसाळे, पवन मरसाळे, नितीन साळुंखे यांनीही शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सभापती मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे , तुषार महाजन, अजय महाजन, नारायण आप्पा कोळी, मनोज चौधरी, आबा माळी, कैलास चौधरी, श्याम कोगटा आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा पवित्र हक्क बजवा -मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आवाहन

Next Post

धरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश…

Next Post
धरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश…

धरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d