Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ङाॅ.मनोज अ.शेटे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T..I) येथे आज मोफत COVID लसीकरण शिबिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
१ लाख १७ हजार डोस शिल्लक; प्रशासनाला सूचना

ठाणे – (प्रतिनिधी) – ङाॅ.मनोज अ.शेटे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T..I) कसारा, ता. शहापूर जि.ठाणे. येथे आज दि. 28/10/2021 रोजी गुरूवारी स. 11ते 5 या वेळेत 18 वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यासाठी COVAXIN / COVISHILD या लसीकरणाचे मोफत शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी सर्वानी स्वतः च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या पर्यायाने राष्ट्राच्या हितासाठी लसीकरण आवर्जून करून घ्यावे.

आणि येतांना सोबत स्वतः चे आधार कार्ड आणि मोबाईल अवश्य आणावे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या मोफत लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिसरात मोफत लसीकरण शिबिराची माहिती द्यावी.
असे आवाहन डॉ मनोज शेटे, इंजि नरेश चौधरी तसेच श्री राहुल पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शनासह आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्याची कार्यकर्त्यांची माहिती

Next Post

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

Next Post
मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo