Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध संघटना व शिवप्रेमी युवकांनी “रयतेला दिले रक्त-दान”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध संघटना व शिवप्रेमी युवकांनी “रयतेला दिले रक्त-दान”

जळगाव-(प्रतिनिधी) – आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्ताने जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व त्यासोबत संलग्न असलेल्या विविध सामाजिक संस्था व रेडप्लॅस ब्लड बँक,एम.जे.कॉलेज रोड,जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे, किशोर भोसले, डॉ.हितेंद्र गायकवाड, सुरज दायमा, राहुल परकाडे, गजानन माळी राहुल जोशी या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येऊन शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे आकाश फडे यांनी ध्येय मंत्र,प्रेरणा मंत्र, आरती करुनरक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

शहरातील श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान,जळगाव यांनी याआधी सुध्दा असेच अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविलेले आहे. हिच प्रेरणा लक्षात घेऊन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्ताने श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान,जळगाव यांनी व जळगांव शहरातील टायगर गृप, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, शिव प्रतिष्ठान युवा, अष्टविनायक मित्र मंडळ, वंदनिय बाळासाहेब ठाकरे सेवा कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, सेवा समर्पन फाऊंडेशन इ. सदरील रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले होते.

रक्तदान शिबीरास शहरातील शिवप्रेमी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्यामुळे २८० एवढ्या बाटल्यांचे रक्तदान संकलन करण्यात आले. सदरील रक्तदान शिबीरास जळगाव शहरातील मा.प्रविण मुंढे साहेब, मा.चिंथा साहेब, मा.गवळी साहेब, महापालीकेचे आयुक्त मा.सतीष कुलकर्णी, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील महापौर मा.जयश्रीताई महाजन, उपमहापौर मा.कुलभूषण पाटील विराज कावडीया यांचेसह अनेक अधिकारी वर्गाने यावेळी भेट दिली.

सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान,जळगाव चे अध्यक्ष श्री.दिपक दाभाडे व रेड प्लस ब्लड बँक,जळगाव चे डॉ.भरत गायकवाड,प्रकाश सपकाळे, दिपक सपकाळे, यांचेसह सपाले मोहन पाटील, पप्पू जगताप, संदिप दाभाडे, युसूफ भाई, अभिजीत कदम, किसन मेहते, अरुण चव्हाण,रोहन महाजन, अतुल उबाळे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“सुर्यदर्ये फाऊंडेशन तर्फे शिव जयंती उत्साहात”

Next Post

शिवजयंती निमित्ताने गरजूंना मोफत भाजी पोळी पाकिटे वाटप

Next Post
शिवजयंती निमित्ताने गरजूंना मोफत भाजी पोळी पाकिटे वाटप

शिवजयंती निमित्ताने गरजूंना मोफत भाजी पोळी पाकिटे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d