Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“सुर्यदर्ये फाऊंडेशन तर्फे शिव जयंती उत्साहात”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
“सुर्यदर्ये फाऊंडेशन तर्फे शिव जयंती उत्साहात”

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे
जय भवानी जय शिवाजीचा गजर
रावेर ता १९ शहरातील आठवडे बाजार रोड येथे सुर्यदर्ये फाऊंडेशन वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शनिवारी जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व विधिवत पुजन आणि माल्यार्पण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुर्यदर्ये फाऊंडेशनचे सचिव तथा मनसे अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी शिवाजी महाराजां विषयी मनोगत व्यक्त केले यावेळी रेशनदुकान संघटनेचे विठ्ठल पाटील मोहन महाजन काशिनाथ शिंदे वि.श.नाईक काॅलेजचे चेअरमन हेमंत नाईक माऊली कृषी केंद्राचे नंदकिशोर पाटील एकनाथ महाजन कृषी तज्ञ काळेसाहेब सुनिल महाजन रविंद्र पवार कालुशेठ बारी भिका सोनार बालीशेठ किशोर गुडवे राजू पाटील गोपाळ महाजन अश्विन महाजन धिरज सोनार पंडीत बारी संतोष महाजन दिनेश बारी दत्तात्रेय शिंपी विजय महाजन संजय भोई सौरव पवार सोनु महाजन आणि महात्मा ज्योतिबां फुले शापींग सेंटर मध्ये दुकानदार उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“रावेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी”

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध संघटना व शिवप्रेमी युवकांनी “रयतेला दिले रक्त-दान”

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध संघटना व शिवप्रेमी युवकांनी “रयतेला दिले रक्त-दान”

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध संघटना व शिवप्रेमी युवकांनी "रयतेला दिले रक्त-दान"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo