Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव

नविन मिटर संदर्भात संतप्त नागरीकांचा मोर्चा

भुसावळ (प्रतिनिधी)- कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर (रेडीओ फिक्वेन्सी वीज मीटर) नविन विज  मिटर बसवून ग्राहकांना जास्तीत जास्त विज बिलाचा भुर्दड लादला आहे. नविन विज मिटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल येत आहे .आजपर्यंत नागरिकांसह विविध संघटनांनी याबाबत विजवीतरण अधिकारी व संबंधिताना अनेक तक्रारिंसह लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून येथील उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटना व जेष्ठ नागरिकांतर्फे येथील तापी नगर भागातील विज वितरण कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन मोर्चा  काढण्यात आला.यावेळी विजवितरण कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी विजवितरणच्या या मनमानी कारभारा विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करीत  कार्यकारी अभियंता पी.आर.घोरुडे यांना घेराव घालत पूर्ववत जुने वीज मीटर बसवण्याची मागणी केली.

अधिकारी यांचेसोबत चर्चा ;  कारवाईचे आश्वासन

स्थानिक अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथून मोर्चास सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने तापी नगरात विज कार्यालयावर जाऊंन धडकला . यावेळी विज वितरण  अधिकारी यांचेसोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले . शहरातून वाढीव वीजबिल व फॉल्टी वीज मीटरच्या साडेचार हजार तक्रारी असल्याचे ग्राहकांनी सांगितल्यानंतर घोरुडे यांनी केवळ शंभर ते दीडशे तक्रारी असून त्यांचा निपटारा केला जात असल्याचे सांगितले व आश्वासन दिले .

भुसावळ तालुका शिवसेनेचा पाठीबा

नविन मिटर अतिशय जोरात फिरते यामुळे रीडिंग जास्त व ओघाने बिल सुद्धा जास्त येते याचा प्रत्येक विज  ग्राहकाना व अतिशय त्रास होत आहे . या बाबीचे समर्थन भुसावळ शिवसेनेने केले असून या मोर्चेकऱ्याना व आन्दोलकर्त्याना पाठिंबा दिला आहे . यावेळी समाधान महाजन , निलेश महाजन यांचेसह प्रविण सिंग पाटिल,व संघटनेचे पदाधिकारी तसेच  शिवसैनिक व नागरिक व महिला मोठ्यासंख्येने  उपस्थित होत्या .

निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा 

येत्या आठवड्यात कोणताही निर्णय न दिल्यास  तिव्र आंदोलन व निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा इशारा सुद्धा मोर्चेकर्यांच्यावतीने यावेळी देण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एमआयएम जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा लढविणार

Next Post

कुरंगी वाळू ठेक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बनवा-बनवी;महसूल प्रशासन कारवाई करेल का ?

Next Post

कुरंगी वाळू ठेक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बनवा-बनवी;महसूल प्रशासन कारवाई करेल का ?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo