Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एमआयएम जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा लढविणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगाव -आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष जिल्ह्यातून पाच जागा लढविणार आहे.त्यात जळगाव विधानसभा मतदार संघातून रय्यान जहागिरदार हे मैदानात उतरणार आहे तसेच जळगाव ग्रामीण मधून जिया बागवान इच्छुक आहेत.रावेरमधून निवडणूक लढण्यास मोहसिन खान व शाकिर खान हे इच्छुक आहेत तर चाळीसगावमधून मुक्तार कुरेशी यांनी पक्षाकडे अर्ज केला आहे. 
या पाच इच्छुकांचे अर्ज महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रभारी शेख अहमद यांना देण्यात आले तसेच प्रदेश अध्यक्ष व खासदार इम्तियाज जलिल यांची भेट घेवून निवडणुकीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आल. यावेळी बशिरभाई बुरहानी, महानगराध्यक्ष रैय्यान जहागिरदार, तालुकाध्यक्ष जिया बागवान, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष (विद्यार्थी विंग्ज ) सानिर सैय्यद, गट नेता रियाज बागवान, तालुका महासचिव रऊफ खान,महासचिव शहर रज्जाक शाह, सहसचिव खालिद खाटिक,सईद शेख, जुबेर देशमुख,मोहसिन खान, मुक्तार कुरेशी, हाजी युसूफ शेख, युनूस पिंजारी,सलिम पिंजारी,आसिफ शेख, नूर मोहम्मद,उसामा शेखसह जळगाव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बेटी बचाओ, बेटी पढाओ कृतीदलाची 22 ऑगस्ट रोजी बैठक

Next Post

जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव

Next Post
जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव

जनआक्रोश मोर्चेकऱ्यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo