Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनमत प्रतिष्ठान, दिशा स्पर्धा परीक्षा क्लासेस, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व प्रवीण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जनमत प्रतिष्ठान, दिशा स्पर्धा परीक्षा क्लासेस, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व प्रवीण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- येथील जनमत प्रतिष्ठान, दिशा स्पर्धा परीक्षा क्लासेस, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व प्रवीण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जवळपास 35लोकांनी आपले रक्तदान केले हे शिबिर शाहूनगर येथे घेण्यात आले, शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रवीण पाटील फाउंडेशनचे प्रवीण पाटील, चिंतामणी फाउंडेशनच्या रुपाली वाघ, अखिल भारतीय शाहू ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष किरण कोलते, सविता कोलते, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या हर्षल पाटील, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, तसेच दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील उमेश सूर्यवंशी, राजू वाघमारे, हेमंत साळुंखे, एपीआय राहुल पाटील, कपिल कोळी, महर्षी वाल्मिकचे प्रदीप कोळी, ललित विसपुते, रविंद्र टोंगळे, प्रशांत महाजन, शक्ती महाजन, विजय लुल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. माधवराव गोळवलकर रक्तपेढी व रेड क्रॉस सोसायटी रक्तपेढी यांचे मार्गदर्शन लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वरणगावात राजेंद्र चौधरींचे सुक्ष नियोजन व जनसंपर्क ठरणार सत्तेची चाबी; वेगळी चुल मांडण्याच्या शिवसेना व काँग्रेसच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा

Next Post

आदिल शाह फारूकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार वाटप

Next Post
आदिल शाह फारूकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार वाटप

आदिल शाह फारूकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo