Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगावात राजेंद्र चौधरींचे सुक्ष नियोजन व जनसंपर्क ठरणार सत्तेची चाबी; वेगळी चुल मांडण्याच्या शिवसेना व काँग्रेसच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
वरणगावात राजेंद्र चौधरींचे सुक्ष नियोजन व जनसंपर्क ठरणार सत्तेची चाबी; वेगळी चुल मांडण्याच्या शिवसेना व काँग्रेसच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा

वरणगाव(प्रतिनिधी)- आगामी काळात होऊ घातलेली वरणगाव नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी च्या माध्यमातुन लढली जाईल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातुन वेळोवेळी सांगण्यात येत असतांनाच शिवसेनेच्या व काँग्रेस च्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचे ठरवल्याने राष्ट्रवादीत पक्षात झालेल्या भाऊगर्दीला मार्ग मोकळा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.माजी मंत्री खडसेंचे प्रभुत्व व राजेंद्र चौधरींचा दांडगा जनसंपर्क सत्तेची चाबी मिळवण्यासाठी पुरेसा असल्याणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ईच्छुकांची मोठी भाऊगर्दी झालेली असतांनाच महाविकास आघाडी झाली असती तर इच्छुकांचा हिरमोड होणे स्वाभाविक असतांना शिवसेना व काँग्रेस ने घेतलेल्या निर्णयाचा फायदा राष्ट्रवादीला होणार असुन सक्षम उमेदवार व खडसे व चौधरींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला मोठ यश मिळनार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.भाजपा तर्फे अजुन तरी कुठलीही हालचाल होत नसल्याने खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशा नंतरचे डॅमेज कंट्रोल चे काम अजुन देखील सुरुच आहे त्याला कितपत यश मिळेल हे सांगणे कठीण आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन पाईप्सचा वापर करून मोझाईक आर्टमधे साकारले भवरलालजींचे विस्तृत पोट्रेट

Next Post

जनमत प्रतिष्ठान, दिशा स्पर्धा परीक्षा क्लासेस, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व प्रवीण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo