Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्हा मोटर ड्राइव्हीग स्कूल ओनर्स असोसिएशन ची स्थापना;अध्यक्षपदी जमील देशपांडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव-(प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा मोटर ड्राइव्हीग स्कूल ओनर्स असोसिएशन ची आज स्थापना करण्यात आली..
ड्राइविंग स्कूलला येणाऱ्या विविध अडचणी,नवीन नियम,या बाबत ड्राइविंग स्कूल मालक एकत्र येत असोसिएशन स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
कार्यकारीणी खालील प्रमाणे.
अध्यक्ष जमील देशपांडे ,उपाध्यक्ष ,रामभाऊ शिरसाट,सचिव किरण अडकमोल,सहसचिव नथु अहिरे,खजिनदार सुनील पाटील, सदस्य,सागर मालपुरे, सुनील ठाकूर,रईस मिर्झा, विराज माथूरवैश्य असे आहेत.
जिल्ह्यातील ड्राइविंग स्कूल मालक सदस्य होऊ शकतात .
त्या करीत देशपांडे मोटर ड्राइविंग स्कूल येथे संपर्क साधावा असे आवाहन सचिव किरण अडकमोल यांनी केले आहे

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

Next Post

‘जामनेर तालुक्यातील नेरी गावातील सुपूत्र गडचिरोली जिल्हय़ात घडवित आहे माणुसकीचे दर्शन’

Next Post
‘जामनेर तालुक्यातील नेरी गावातील सुपूत्र गडचिरोली जिल्हय़ात घडवित आहे माणुसकीचे दर्शन’

'जामनेर तालुक्यातील नेरी गावातील सुपूत्र गडचिरोली जिल्हय़ात घडवित आहे माणुसकीचे दर्शन'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d