Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘जामनेर तालुक्यातील नेरी गावातील सुपूत्र गडचिरोली जिल्हय़ात घडवित आहे माणुसकीचे दर्शन’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
‘जामनेर तालुक्यातील नेरी गावातील सुपूत्र गडचिरोली जिल्हय़ात घडवित आहे माणुसकीचे दर्शन’

जामनेर-(प्रतिनीधी) – नेरी गावातील श्री. प्रकाश नारायण म्हस्के(पाटील), सौ. भा. यशोदाबाई प्रकाश म्हस्के(पाटील) यांचे सुपूत्र श्री. सुदर्शन प्रकाश पाटील(म्हस्के) उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली जि. गडचिरोली येथे कार्यरत आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात जनसामन्य माणसात आपले पणा यावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. लहान मुलांना शिक्षणाचे साहित्य, गरजू लोकांना दैंनदिन व्यवहारात लागणारी उपभोग साहित्य, निराधरांना समुपदेशाने आधार, महिला स्वंयम रोजगारासाठी हस्तकला व विविध साहित्य यांची खरेदी-विक्री साठी हक्काचे व्यासपिठ उपलब्ध करून देणे. पोलीसा बाबत असलेले गैरसमज दूर करणे यासाठी जाणीव जाग्रूती उपक्रम हाती घेतला आहे. या कामासाठी त्यांची टिम काम करीत आहे. या कामाने नातेवाईक व ग्रामस्थ मंडळी कौतुकाचा वर्षाव करीत आहे व पुढील कामासाठी शुभेच्छा देत आहे या कार्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव जिल्हा मोटर ड्राइव्हीग स्कूल ओनर्स असोसिएशन ची स्थापना;अध्यक्षपदी जमील देशपांडे

Next Post

गो.पु.पाटील विद्यालयाच्या गणेश माळीच्या प्रयोगाची विभागस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

Next Post
गो.पु.पाटील विद्यालयाच्या गणेश माळीच्या प्रयोगाची विभागस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

गो.पु.पाटील विद्यालयाच्या गणेश माळीच्या प्रयोगाची विभागस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo