Tuesday, July 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/07/2026
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव -( प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे टि-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून झाले. जिल्ह्यातून २९ संघानी सहभाग घेतला. पहिला सामना इतिहाद लेसर स्पोर्टस विरुद्ध ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान झाला. अतितटीचा झालेला हा सामना ब्ल्यू डायमंड संघाने ७ धावांनी जिंकला. उद्घाटन सोहळ्यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी नाणेफेक केली. क्रीडांगण पूजन रवींद्र धर्माधिकारी यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले.
ब्ल्यू डायमंड संघातर्फे यश सूर्यवंशी ने ३६ चेंडूत ५४ धावा केल्यात. हितेश पाटील ३४ चेंडूत २७ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये रफिक शेख ३ विकेट घेतल्यात. त्याला धरू शिसोदे याने २ विकेट घेऊन उत्तम साथ दिली. इतिहाद लेसर स्पोर्टस चे फलंदाज सादिक देशमुख याने ३१ चेंडूत ३१ धावा, रईस शेख १४ चेंडू १९ धावा केल्यात. तर गोलंदाजीत प्रेम दिवेदी याने ४ विकेट घेत समोरच्या संघाचे कंबरडे मोडले. त्याला शशिकांत वर्मा, मनीष चौबे यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करुन साथ दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo