Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ३४ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज १०४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ५१२७६ रुग्ण बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ००,(०२ RATI),जळगाव ग्रामीण ००,(०५ RATI), भुसावळ ०२,(१२ RATI), अमळनेर ००(०१ RATI), चोपडा ०१,(०१ RATI),पाचोरा ००, (०० RATI), भडगाव ००,(०० RATI), धरणगाव ००, (०० RATI),यावल ००, (०० RATI), एरंडोल ००,(०० RATI), जामनेर ००,(०० RATI), रावेर ००, (०२ RATI), पारोळा ००,(०० RATI), चाळीसगाव ००,(०० RATI),  मुक्ताईनगर ०८(०० RATI), बोदवड ००,(०० RATI), इतर  जिल्ह्यातील-००, (०० RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५३२६५ इतकी झाली आहे. आज ०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ७२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान मंगळवारपासून खुले;मास्क, सोशल डिस्टेंसिंग शासकिय नियम पाळणे आवश्यक

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा पहिला स्थापना दिना निमित्त उत्तर महाराष्ट्रातील जळगाव विभागात संघटनेचा विस्तार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo