Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

जळगाव – (जिमाका) – जिल्ह्यातील आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा 15 दिवसानंतर घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

त्यामुळे या रूग्णास उद्या कोविड 19 रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तपासणी अहवालानुसार सध्या जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. ही अतिशय महत्वाची व सुखद घटना आहे.
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या अथक मेहनतीबरोबरच जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीचे व नागरिकांच्या सहकार्याचे हे फळ आहे.

यापुढील लाॅकडाऊनच्या काळातही नागरिकांनी संयम राखून घरातच रहावे. व आपला जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान द्यावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांकडून करुन घेतला जातोय डिजीटल अभ्यास

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo