Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

इ ७वी तील विद्यार्थिनी किशोरी रडे हिने काढलेले बाबासाहेबांचे चित्र

जळगाव(प्रतिनिधि):- लॉकडाउन असल्याकारनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रगती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांनी नविन्यपूर्ण महामानवाला अभिवादन देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या  व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले.यात त्यांनी वकृत्व,गीत गायन,कविता गायन व लेखन,चित्रकला अशा स्पर्धांचे आयोजन केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही समावेश करून घेतला.यात विविध चित्र असतील गायन केलेले असतील त्याचे फ़ोटो व व्हिडिओ व्हॉट्स ऍप ग्रुप ला पाठवावे अशी विनंती केली. या अशा अनोख्या स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्याना तसेच त्यांच्या पालकांना या लॉकडाउन च्या काळात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन देता आले आणि आज नविन काहीतरी शिकता आले व सुप्तगुणांना वाव देता आला याचा त्यांना आंनद झाला तसेच आपल्या पाल्यातील कौशल्य जवळून बघता आले. या उपक्रमाचे कौतुक शाळास्तरावर मुख्याध्यापक,सर्व शिक्षक तसेच पालक करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह

Next Post

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या-राजाराम माने

Next Post

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या-राजाराम माने

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo