Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव विद्यापीठात उद्या सुजात आंबेडकर यांचे आगमन…

Desk Team by Desk Team
10/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

विद्यापीठात आज ‘महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे, मा.सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उदघाटन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिनांक 11 एप्रिल ते १४ एप्रिल यादरम्यान होणाऱ्या महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचेे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू मा.सुजात आंबेडकर, मुंबई यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता उदघाटन होणार असून यावेळी डॉ.विजय घोरपडे आणि प्रा.अनिल डोंगरे लिखित ” स्त्री उद्धारक डॉ. बाबासाहेबआंबेडकर” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय प्राध्यापक व्ही.एल. माहेश्वरी हे राहणार असून
प्राध्यापक डॉ. म सुसू पगारे प्राध्यापक डॉक्टर राकेश रामटेके, प्राध्यापक डॉक्टर पवित्रा पाटील मॅडम, प्राध्यापक डॉक्टर रमेश सरदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.हा महोत्सव विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहात दुपारी 2 वाजता होणार असून या कार्यक्रमास विद्यार्थी,अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. रमेश सरदार आणि डॉ.विजय घोरपडे यांनी केले आहे.

Desk Team

Previous Post

जळगाव रेल्वेस्टेशन परिसरातील खुनप्रकरणी आरोपी निर्दोष मुक्त

Next Post

छत्रपती संभाजी महाराज नाटयगृहात “समता रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

छत्रपती संभाजी महाराज नाटयगृहात “समता रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo