Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती संभाजी महाराज नाटयगृहात “समता रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/04/2023
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महाज्योती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12.04.2023 रोजी सायं.6.00 वा. छत्रपती संभाजी महाराज नाटयगृह, महाबळ, जळगाव येथे क्रांतीगाथा वाद्य वृंदाचा संगीतमय नजराणा “समता रजनी” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रसिध्द स्टँडअप कॉमेडियन दिलीप केदार, पार्श्वगायिका आवाज महाराष्ट्राचा ज्योती चौहान, गायक सायबा, सचिन जावळे व संतोष चव्हाण हे आपल्या गीतांच्या माध्यमातून स्वर संगीताच्या साथीत सुरेल वंदन करणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव विद्यापीठात उद्या सुजात आंबेडकर यांचे आगमन…

Next Post

घनकचरा प्रकल्प त्वरित चालू करावा;मनसे आंदोलनाच्या तयारीत

Next Post
घनकचरा प्रकल्प त्वरित चालू करावा;मनसे आंदोलनाच्या तयारीत

घनकचरा प्रकल्प त्वरित चालू करावा;मनसे आंदोलनाच्या तयारीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo