Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जितेंद्र(रवी) देशमुख यांना सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद, रवी देशमुख यांचे मतदार संघात पारडे जड दिसण्याच चित्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जितेंद्र(रवी) देशमुख यांना सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद, रवी देशमुख यांचे मतदार संघात पारडे जड दिसण्याच चित्र

जळगाव(प्रतिनिधी)- जळगांव विधानसभा मदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असणारे जितेंद्र बाबुराव देशमुख ऊर्फ रवी देशमुख यांचा सर्वच स्थरातुन वाढता पाठिंबा पाहून विरोधकांच्या भोया मात्र उंचावले आहे.
ग्रामीण विधानसभा मदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन सभेचे मोठ्या प्रमाणात नियोजन चालू आहे, तसेच काही दिवसापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देवून ग्रामीण विधानसभा मदारसंघातून रवी देशमुख यांना पुरस्कृत केले होते, आणि आता छावा संघटनेने त्यांना आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ग्रामीण मधून अपक्ष उमेदवार निवडून येण्याची चिन्हे मात्र आतातरी दिसू लागली आहेत. सर्वच समाजाला सर्वोत्तोपरी न्याय हक्क आणि विकासाचे कामे करत राहणे हे मात्र त्यांचे वैशष्ट्य राहिले असल्याने ग्रामीण जनतेची मात्र मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून देण्याची हमीच लोकांकडून देण्यात येत असल्याचे लोकांच्या बोलण्यात दिसून येत असल्याने रवी देशमुख यांचे पारडे मात्र जळगांव ग्रामीण विधानसभा निवडणुकीत जड दिसून येत असल्याचे दिग्गजांनी मात्र झोप उडल्याची चित्र आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव शहर स्वच्छतेचे तिन-तेरा-लोकप्रतिनिधी घेताय बघ्यांची भुमिका

Next Post

भाजपकडून खोट्या जाहिराती दाखवून दिशाभूल – खा.अमोल कोल्हे

Next Post

भाजपकडून खोट्या जाहिराती दाखवून दिशाभूल – खा.अमोल कोल्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo