Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ मोर्चा व आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):-फळे व भाजीपाला मार्केट हमाल मापाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व विविध सामजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करून नम्र निवेदन दिले.ज्यात ७ऑगस्ट रोजी हमाल मापाडी संघटनेचे नेते मा धुडकू भाऊ सपकाळे व सहकारी वर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध तसेच हल्लेखोर समाजकंटक व गावगुंड यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे नमूद आहे.सदर हल्लेखोरावर विविध पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळी गुन्हे दाखल असून या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर खंडणी सारखे गुन्हे दाखल करावे,व आम्हाला न्याय द्यावा असेही म्हटले आहे.या आशयाचे निवेदन या निदर्शनात सहभागी विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात हे निवेदन देण्याआधी कार्यालय समोर जोरदार घोषणाबाजी देत ,सदर गुन्हेगाराचा निषेध व्यक्त करत जिल्हा पोलिस व जिल्हाधिकारी व  जनतेचे लक्ष वेधूले होते.याकरिता मा संजयभाऊ सपकाळे -जनरल कामगार संघटना, मा मुकुंद भाऊ सपकाळे-बहुजन क्रांती मोर्चा,भारत ससाणे-लोकशाही बचाव संघर्ष समिती,बहुजन वंचित आघाडी व आर पी आय आदी सामाजिक संघटणेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर रहवाशी दाखल्यासाठी करावी लागेल भाग दौड

Next Post

चोपड्याच्या प्रा.संदिप पवार चा प्रताप, पत्रकारांविषयी केला शिवराळ भाषेचा वापर

Next Post
चोपड्याच्या प्रा.संदिप पवार चा प्रताप, पत्रकारांविषयी केला शिवराळ भाषेचा वापर

चोपड्याच्या प्रा.संदिप पवार चा प्रताप, पत्रकारांविषयी केला शिवराळ भाषेचा वापर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo