Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा कारागृह आहे की;हाणामारी गृह?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा कारागृह आहे की;हाणामारी गृह?

जळगाव कारागृहात कैद्याने केला दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला ; कारागृह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जळगाव -(प्रतिनिधी)-जळगाव कारागृहात आज शुक्रवारी सकाळी आणखी एका कैद्यावर दुसऱ्या कैद्यावर प्राण घातक हल्ला केला. सचिन दशरथ सैदाणे (वय ३०) असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याच कैद्याने मंगळवारी (दि.३) उप तुरुंग अधिकाऱ्यासही लोखंडाची पट्टी मारून जखमी केले होते. चार दिवसात एका कैद्याने दोन जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे.

सचिन सैदाणे हा गेल्या ३०-१०-२०१६ पासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने गेल्या सोमवारी सायंकाळी सहकैदी महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील याच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये मंगळवारी सकाळी वाद झाला. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेले उप तुरुंग अधिकारी किरण पवार यांना सचिनने लोखंडी पट्टी मारून जखमी केले होते. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असतानाच आज सकाळी ६.३० च्या सुमारास सचिन सैंदाणे याने दुसरा सहकैदी शुभम देशमुख हा ब्रश करीत असताना त्याच्या पाठीवर पत्र्यासारख्या वस्तूने वार करून त्याला जखमी केले. जखमी शुभमवर कारागृहातच उपचार करण्यात आले असून या प्रकरणी लवकरच अहवाल पाठवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्व. कांताबाई जैन यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त 549 सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान

Next Post

लेखांक २ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

Next Post

लेखांक २ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo