Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-दि.६- येथील जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली.


यावेळी ज्येष्ट पत्रकार विजय पाठक, दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर, दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे, दैनिक नजरकैदचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, पत्रकार सुनील भोळे, जयवंत भोईटे, नारायण पवार, दिपक सपकाळे, चेतन निबोळकर यांच्यासह विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांवच्या सौ निशा विजय पवार ठरल्या महाराष्ट्र सुंदरी

Next Post

मनपा सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात;मनपा घेते बघ्याची भुमिका

Next Post
मनपा सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात;मनपा घेते बघ्याची भुमिका

मनपा सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात;मनपा घेते बघ्याची भुमिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo