Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा युवा मंडळ २०२१-२२ पुरस्काराकरीता नेहरु युवा केंद्रामध्ये अर्ज करावे-जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र जळगाव व्दारा 2021-22 या वर्षासाठी विकासात्मक कार्यात उल्लेखनिय कार्य करणा-या युवा/महिला मंडळास जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मण्डल पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरुप रुपये 25000/-(रुपये पंचवीस हजार फक्त) व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्काराकरीता पात्र राहील. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप प्रथम रु. 75000/-, व्दितीय 50000/- व तृतीय रुपये 25000/- असे आहे. राज्य स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराकरीता शासनास पाठविण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कारा निवडण्यात येतील त्यात प्रथम पुरस्कार रुपये 300000/-(रुपये तीन लक्ष) व्दितीय पुरस्कार रु.100000/-(रुपये एक लक्ष) आणि तृतीय पुरस्कार रुपये 50000/- (रुपये पन्नास हजार) व प्रमाणपत्र असे आहे. तरी जिल्हयातील इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळ विहित नमुन्यातील अर्ज दि. 20/12/2022 पर्यंत नेहरु युवा केंद्र जळगाव कार्यालयात सादर करावे असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र जळगाव प्लॅाट नं. 60, मानराज पार्क, जळगाव, दुरध्वनी क्र. 0257-2951754, email [email protected] येथे सपर्क साधावा. अर्जाचा नमुना विनामुल्य नेहरु युवा केंद्र कार्यालयातून मिळेल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रेनबो ड्रायविंग अँड पैंटिंग कलाससेस च्या 16 विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सिलेंब्रशन स्पर्धत घवघवीत यश

Next Post

“गीता जयंती” कृष्ण मंदिरात उत्साहात साजरी

Next Post

"गीता जयंती" कृष्ण मंदिरात उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo