Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेनबो ड्रायविंग अँड पैंटिंग कलाससेस च्या 16 विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सिलेंब्रशन स्पर्धत घवघवीत यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथे रंगोत्सव सिलेंब्रशन च्या वतीने आयोजित राष्ट्रीय शालेय स्तर चित्रकला स्पर्धत रेंबो ड्रॉविंग व पेंटिंग कलासेस च्या विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविता घवघवीत यश प्राप्त केले आहे कलासेस च्या 8 विद्यार्थ्यानी सुवर्ण पदक तर 5 विद्यार्थ्यानी रोप्य पदक प्राप्त केले आहे याशिवाय सर्व पदक प्राप्त विद्यार्थ्याची पुढील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे यासाठी विद्यार्थ्याना रेंबो ड्रॉविंग व पेंटिंग कलासेस चे संचालक तथा कलाशिक्षक दिनेश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

राहुल परदेशीं -सुवर्ण पदक, चित्रांशू बाग -आर्ट मेरिट अवॉर्ड ,प्रणाली सोनावणे -कॉनसोलेशन प्रीझ, प्रीत खोडकर -सुवर्ण पदक, विनय महाजन- सुवर्ण पदक, जान्हवी महाजन -सुवर्ण पदक, नैतिक मांडेवाल -सुवर्ण पदक, गुंजन रडे -सुवर्ण पदक,सुरंजना बाग -सुवर्ण पदक आणि सिल्वर पदक, राजदीप हजारा -सुवर्ण पदक आणि सिल्वर पदक, समीर चोधरी -सुवर्ण पदक, आयुष माजी -सिल्वर पदक, प्रसाद जाधव -सिल्वर पदक, निशा भोळे -सिल्वर पदक,
रेनबो कलाससेस ला कलाजीवन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जेष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या समर्थनार्थ ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा’ पुढाकार

Next Post

जिल्हा युवा मंडळ २०२१-२२ पुरस्काराकरीता नेहरु युवा केंद्रामध्ये अर्ज करावे-जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर

Next Post

जिल्हा युवा मंडळ २०२१-२२ पुरस्काराकरीता नेहरु युवा केंद्रामध्ये अर्ज करावे-जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo