Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर

जळगाव, दि. 28 (जिमाका): – सन 2025 या कॅलेंडर वर्षासाठी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकींग विभाग वगळून) तीन सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी पोळा शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 , घटस्थापना सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर, 2025 व नरक चतुर्दशी सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर, 2025 याप्रमाणे एकूण तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
तरी सर्व शासकीय आस्थापनांनी याची नोद घ्यावी, असेअप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

Next Post

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

Next Post
युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo