Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जळगाव- (जिमाका) – युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- बुधवार दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन, दुपारी 12 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठक, मुक्ताईनगर येथे मुक्कामी
गुरुवार दिनांक 30 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता स्थानिकांसोबत व व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठक. सायंकाळी 6 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. रात्री 9.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर

Next Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी;दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध;विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी…

Next Post
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी;दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध;विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी;दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध;विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo