Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात होत आहेत फेक कॉल ने फसवणुक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात होत आहेत फेक कॉल ने फसवणुक

जळगांव( धर्मेश पालवे):-विविध प्रसार माध्यमात आपण नेहमी वाचत असतो की सोशल मिडियाच्या सहाय्याने आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बँक, ए टी एम, पे- अँप,आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरत असणाऱ्या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक होत असते.आज असाच काही प्रकार जिल्ह्यात पुन्हा घडला असल्याचं समोर आले आहे. विक्रांत काटकर व लखन घारू या तरुणांना आज सकाळी ठीक १०वाजून ३५ मि.वाजता ९३३००६९५४६  या नंबर वाटून कॉल आला, मी बांद्रा मुंबई एस.बी.आय बँकेच्या हेड हॉफिस मधून बोलत असून तुमचे बँकेचे ए टि एम कार्ड वैधता संपली असून ते बंद होणार असल्याने पुन्हा कार्ड हवे असल्यास आताच पासवर्ड सांगा असे सांगण्यात आले.

मात्र, सदर तरुण हे सुशिक्षित असल्या कारणाने माहिती दिली गेली नाही,सजग होऊन तरुणांनी त्या फसव्या व्यक्तीला प्रश्नात गुंतवत त्याचा कॉल रेकॉर्ड केला व सरड सायबर पोलीस कार्यालयात संपर्क साधला, तक्रार दिली असता त्या ठिकाणी सुद्धा अश्याच फसवणुकी संदर्भात आधीच एका व्यक्ती ची चौकशी सुरु होती.या वरून असे प्रकार जास्त प्रमाणात घडू शकतात, नागरिकांनी चौकस राहावे, कोणत्याही कॉल ची खात्री होण्यापूर्वी आपल्या गुपित माहितीचा उलगडा करू नका. असे पोलीस प्रशासनाने सांगितले. तर तरुणांनी नागरिकांना माहिती व्हावी म्हणून सत्यमेव जयतेच्या प्रतिनीधीस संपर्क साधत माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहानं साजरा

Next Post

लेखांक १ : पॅराफिलीया – मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख

Next Post

लेखांक १ : पॅराफिलीया – मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo