Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहानं साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
न्यू इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहानं साजरा

भडगांव-(प्रतिनिधी)-येथून जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव संचलीत न्यू. इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव येथे शिक्षकदिन बाल गोपाळांच्या उत्साहात साजरा करण्यात आला.  भारताचे माजी राष्ट्रपती श्रीयुत सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केल्या जाणाऱ्या या शिक्षकदिनी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावला.  आज विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापक पासून ते शिपाई कर्मचारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली यात मुख्याध्यापिका म्हणून कु.चेतना महाजन हिने भुमिका पार पाडली,तर मयुरेश पाटील,हितेश माळी,दर्शन पाटील,कांचन लोहार,तन्वी पाटील,यामिनी पाटील,अश्लेशा पाटील,साक्षी पाटील,साहिल परदेशी,हेमंत बोरसे,देवयानी शिंदे,याचिका देसले,चेतन परदेशी,पुष्पक महाजन आदि विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षकेतर म्हणून कामकाज पाहिले.  कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक संदीप देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका सुनीता पाटील,दिपाली पाटील,जयश्री पाटील,भावना सोनवणे,माधुरी पाटील,शारदा पाटील,वैशाली पाटील,जनाबाई महाजन आदिंनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षक दिन विशेष- किशोर पाटील कुंझरकर

Next Post

जिल्ह्यात होत आहेत फेक कॉल ने फसवणुक

Next Post
जिल्ह्यात होत आहेत फेक कॉल ने फसवणुक

जिल्ह्यात होत आहेत फेक कॉल ने फसवणुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo