Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प.उर्दु कन्या शाळा नं.२ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

चिमुकल्याच्या देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- जि.प.उर्दु कन्या शाळा नं.२ मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमातून मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचा मानस यशस्वी झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.अमीर साहेब हे होते. इशस्तवन प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. शाळेच्या पूर्ण कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, बाल गीते, कव्वाली, कवी संमेलन, न्यूज चॅनल ची विनोदी नाटिका, कुराण चे महत्व, बडबड गीते, मोबाईल चे दुष्परिणाम यासारखे विषयांचा समावेश करून मनोरंजनासह समाजप्रबोधन केले गेले. कार्यक्रमासाठी काजिम सर, जफर सर, अल्तमश सर, सुमेरा मॅडम, मुनाज्जा मॅडम, सानिया मॅडम, असमा मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन सैय्यद निकहत मॅडम तर आभार प्रदर्शन जफर शेख सर  यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सर्वसमावेशक सावर्जनिक शिवजयंती महोत्सवास प्रारंभ आज महिला स्कूटर रॅलीचे आयोजन

Next Post

रस्ता सुरक्षा ही घोषणा नव्हे ती एक सामाजिक जबाबदारी-जिल्हाधिकारी डाँ. अविनाश ढाकणे

Next Post
रस्ता सुरक्षा ही घोषणा नव्हे ती एक सामाजिक जबाबदारी-जिल्हाधिकारी डाँ. अविनाश ढाकणे

रस्ता सुरक्षा ही घोषणा नव्हे ती एक सामाजिक जबाबदारी-जिल्हाधिकारी डाँ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d