Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रस्ता सुरक्षा ही घोषणा नव्हे ती एक सामाजिक जबाबदारी-जिल्हाधिकारी डाँ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रस्ता सुरक्षा ही घोषणा नव्हे ती एक सामाजिक जबाबदारी-जिल्हाधिकारी डाँ. अविनाश ढाकणे

जळगांव(प्रतिनीधी)- विषयावर अधारीत जनजागृती व शिक्षण उपक्रम अंतर्गत नेहरू युवा केन्द्र जळगाव यांचे वतीने “रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जबाबदारी “या विषयावर विशेषकार्यक्रमाचे आयोजन मु जे महाविद्यालय जळगाव येथे दि १७ फेब्रुवारी २०२० सकाळी १० वाजता सोहम हाँल येथे आयोजित करण्यात आले होते.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रस्ते अपघात आणी त्याची वाढत चाललेली संख्या ही खुप चिंतेची बाब आहे.  त्याची आनेक कारणे असली तरी तरी या महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर आता सर्वान एकत्र येऊन जनजारणाची मोठी मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. रस्ता सुरक्षा युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून  महाविद्यालयीन स्तरावर नेहरू युवा केन्द्र व राष्ट्रीय सेवा योजने च्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सांगितले व रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जवाबदारी हे ब्रिद देऊन युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ पी पी माऊलीकर होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री माने साहेब प्रमुख मार्गदशक म्हणून उपस्थित होते. “रस्तासुरक्षा -युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या हस्ते . रस्ता सुरक्षा भिंती चित्र (पोष्टर) प्रकाशन व रस्ता सुरक्षा स्वाक्षरी मोहीमला प्रारंभ करण्यात आला. मु.जे. महाविद्यालयाच्या उप प्राचार्य डॉ गौरी राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हायुवा समन्वय नरेंद्र डागर व राष्ट्रीय सेवा योजना संचलक डाँ पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विनोद ढगे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी महाले सरांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमच्या यस्वितेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन दुर्गेश आबेंकर देवराज शिप्पी अरविंद पाटील आकाश धनगर अनिल बाविस्कर या परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि.प.उर्दु कन्या शाळा नं.२ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

Next Post

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo