Thursday, March 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जेडीसीसी बँकेचे व्यवहार इंटरनेट बंदमुळे ठप्प

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पारोळा-(प्रतिनिधी) – येथील जेडीसीसी बँकेच्या बहादरपूर शाखेत जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी भेट दिली असता, सदर बॅंकेची इंटरनेट सेवा बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठंप असल्याचे त्यांनी सांगितले. या बँकेच्या शाखेला बहादरपूर, शिसोदे, महापूर, इंदवे, जिराळी, वडगांव, भोलाणे, पिंपळकोठे, वसंतनगर अशी एकूण १३ गावे जोडलेली आहेत. एवढ्या गावांचे व्यवहार असणाऱ्या बँकेची ही स्थिती म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

शिवराम पाटील यांनी सांगितले की माझे शेती बाबत व्यवहार म्हणून बोंडळीची नुकसानभरपाई त्यात आल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे मी आज सोमवारी २ वाजता बॅंकेत गेलो होतो पंरतु बँकेचे ग्राहक म्हणजे शेतकरी परत जात असल्याचे दिसून आले. येथील शाखा व्यवस्थापक यांना याबाबत विचारले असता, शाखा व्यवस्थापक विजय दगडू हटकर यांनी सांगितले कि कालपासून बीएसएनएल चे इंटरनेट कनेक्शन बंद आहे. बीएसएनएल ने वीज बील भरले नाही, म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे. असे कारण सांगितले.
डिव्हीजनल ऑफिसर श्री सुभाष गुमान पाटील हे पारोळा येथे होते. त्यांचेशी फोनवर बोललो असता,त्यांनी कालपासून या अडचणीला दुजोरा दिला.
आमच्या बँकेने बीएसएनएल ऐवजी जिओ चे इंटरनेट कनेक्शन मागणी केली आहे पण चेअरमन व संचालक लक्ष देत नाहीत.अशी लाजतमुरडत तक्रार केली.
संचालक यांना याबाबत तक्रार केली असता,बघू फोन लावते,असे सांगितले.
सध्या भाजप व शिवसेने कडून विविध यात्रा काढण्यात येत आहेत पण अडचणित आलेले शेतकरी काय आशिर्वाद देतील? कारण शेतकर्‍यांच्या समस्या जैसे थे दिसत आहे. मंत्री कशासाठी व्हायचे आहे?शेतकरी हितासाठी कि फक्त सत्ता चाखण्यासाठी? असा देखील खडा सवाल त्यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना सोशल मिडियावर केलाा आहे .


शासनाने इंटरनेट च्या बहाण्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. शेतकरी आत्महत्या करण्यास सरकाची यंत्रणा जबाबदार आहे. हे यातून पुन्हा उघडकीस आल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“गुणवंतांचा सत्कार म्हणजे ,गावाचा सन्मान ” राज्यमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

नोबल स्कुलमध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा

Next Post
नोबल स्कुलमध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा

नोबल स्कुलमध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d